दैनंदिन दिनचर्या व आयुर्वेदाचा दृष्टिकोन निरोगी आयुष्यासाठी महत्त्वाचा:- योगगुरू अभिजीत शहा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील साई सिटी येथील समता आरोग्य मंदिर येथे दैनंदिन जीवनशैली, आहार-विहार आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदाचा दृष्टिकोन या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम १ ऑगस्टपासून सुरू असलेल्या शास्त्रोक्त योगवर्गाच्या वतीने १६ ऑगस्ट २०२५ रोजी घेण्यात आला होता. या प्रसंगी प्रख्यात योगगुरू अभिजीत शहा यांनी उपस्थितांना वस्तुनिष्ठ मार्गदर्शन केले.कार्यक्रमात बोलताना योगगुरू अभिजीत […]

Read More

छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मानाची दहीहंडी रेकॉर्डब्रेक गर्दीत जल्लोषात साजरी…

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीत राष्ट्रप्रेम, परंपरा व श्रद्धेचा संगम…संजीवनी युवा प्रतिष्ठानची दहीहंडी देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना समर्पित – विवेकभैय्या कोल्हे कोपरगाव प्रतिनिधी:-युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली, संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांची मानाची दहीहंडी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा गगनभेदी जयघोष, “ऑपरेशन सिंदूर” चे आकर्षक फ्लेक्स, सैन्य शस्त्रांचा […]

Read More

महात्मा फुले कृषी विद्यापीठात देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न…

देशाच्या विकासात महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे भरीव योगदान:- अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे…कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण या तीनही विभागात महात्मा फुले कृषी विद्यापीठ चांगली कामगिरी करत आहे. विद्यापीठाने आतापर्यंत 314 वाण, 54 सुधारित अवजारे व 1827 तंत्रज्ञान शिफारशी शेतकऱ्यांसाठी प्रसारित केल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने सुधारित पदवी अभ्यासक्रम विद्यापीठात राबविण्यात […]

Read More

गोधेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी(गोधेगाव ):-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे महाराष्ट्र आणि एकूणच देशासाठी असलेले योगदान लक्षात घेऊन कोपरगाव तालुक्यातील गोधेगावचे ग्रामस्थ व न्यू इंग्लिश स्कूल गोधेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंतीचे आगळे-वेगळे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी ढोल-ताशा किंवा डीजेच्या सहाय्याने जयंती साजरी करण्यापेक्षा काहीतरी वेगळे आणि विशेष करावे या महत उद्देशाने गोधेगाव ग्रामस्थांनी आपल्या गावच्या न्यू इंग्लिश […]

Read More

डिजीटल मीडिया परिषदेच्या लातुर जिल्हाध्यक्षपदी बिभीषण मद्देवाड यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई ):- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजीटल मीडिया परिषदेच्या लातुर जिल्हाध्यक्षपदी बिभीषण मद्देवाड यांची निवड जाहीर करण्यात आली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम. देशमुख सर यांच्या आदेशाने डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी बिभीषण मद्देवाड यांची डिजिटल मीडिया परिषदेच्या लातुर जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर केली. अखिल भारतीय मराठी पत्रकार […]

Read More

आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात ध्वजारोहण उत्साहात संपन्न ; रानभाज्या महोत्सवाचे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते उद्घाटन…

रानभाज्या आरोग्यासाठी निसर्गाने दिलेली अमूल्य देण:- आ. आशुतोष काळे…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- तहसील कार्यालय कोपरगाव येथे भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त तहसीलदार महेश सावंत यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आ. आशुतोष काळे यांनी उपस्थित राहून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी त्यांच्या हस्ते महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाज्या […]

Read More

एमआयडीसी मध्ये जागा मिळावी यासाठी जास्तीत जास्त उद्योग-व्यवसायिकांनी अर्ज करावे:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव मतदार संघातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व आपले नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या नव उद्योजकांना उद्योग व्यवसायाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आ.आशुतोष काळे कोपरगाव शहरात एमआयडीसी उभारणार आहेत. भविष्यात कोपरगावमध्ये होणाऱ्या या एम.आय.डी.सी.मध्ये कोपरगाव मतदारसंघातील उद्योजकांचा मोठा सहभाग असावा यासाठी कोपरगाव मतदारसंघातील व्यापारी बांधवांनी व उद्योजकांनी आपले जागा […]

Read More

गोदावरी बायोरिफायनरीज लि. मध्ये स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील साकरवाडी येथील गोदावरी बायोरिफायनरीज लि. मध्ये शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट २०२५ रोजी भारताचा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कारखाना कार्यस्थळावर डायरेक्टर श्री. सुहास गोडगे यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले. गोदावरी बायोरिफायनरीज लि. मधील सर्व सुरक्षा अधिकारी, सोमैया विद्या मंदिर साकरवाडी, लक्ष्मीवाडी व शारदा इंग्लिश मेडियम स्कूल कोपरगाव येथील विद्यार्थ्यांनी […]

Read More

कोपरगांवच्या सोमेश्वर महादेवाला स्वातंत्र्यदिनी तिरंगा सजावट प्रवेशद्वारावर तोरण…

श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानची राष्ट्र उपासना…कोपरगाव प्रतिनिधीकोपरगाव शहरातील जुने गावठाण,सराफ बाजारातील श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव शिवलिंगास फुलापानांचा वापर करुन तिरंगा रंगात सजविले आहे…भारत ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सोमेश्वर देवस्थानचे वतीने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत…परमारांचा राजा भोज यांचे वंशज मानले गेलेल्या धार-देवास संस्थानचे श्रीमंत पवार यांची कारकीर्द […]

Read More

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त भरतीतील गट- ड पदांची व्यावसायिक / शारीरिक चाचणी होणार सुरू…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषी विद्यापिठातील प्रकल्पग्रस्त भरतीतील गट – ड मधील माळी, सुरक्षारक्षक, मजूर व पहारेकरी या पदांची व्यावसायिक / शारीरिक चाचणी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरू होणार आहे. दि. 25 ऑगस्ट, 2025 रोजी सुरक्षा रक्षक या पदाकरिता उमेदवार क्रमांक 1 ते 36 यांची व्यवसायिक/ शारीरिक चाचणी विद्यापीठ क्रीडा भवन या ठिकाणी […]

Read More