गोविंद जवाद यांचे निधन…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
येथील ब्राम्हण सभेचे उपाध्यक्ष व नगरपालिकेतील निवृत्त कर्मचारी गोविंद पांडूरंग जाधव वय ६३ यांचे हृदयविकाराने पुणे येथे निधन दुख:द निधन झाले त्यांचे मागे पत्नी अ‍ॅड.श्रद्धा, मुलगी सौ.गायत्री,जावई प्रणव,सुहास व सीमाताई जमदग्नी, दिपिका शिवलकर,मोठेभाऊ व इतर परिवार आहे. येथील अमरधाम मध्ये झालेल्या अंत्यविधी प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक, न्यायालयीन कर्मचारी,वकील संघाचे पदाधिकारी,नगरपालिका क्षेत्रातील तसेच व्यापारी ,ब्राह्मण सभेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. ब्राम्हण सभा कोपरगांव तर्फे गोविंद जवाद यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *