धुळे येथील बाजरी संशोधन केंद्रास उत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार प्रदान…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली या ठिकाणी मंडोर, जोधपुर, राजस्थान येथील अखिल भारतीय समन्वित बाजरी संशोधन प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक तसेच हैदराबाद येथील राष्ट्रीय तृणधान्य संशोधन संस्थेचे निदेशक डॉ. सी.तारा सत्यवती यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय स्तरावरील 60 वी बाजरी संशोधन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे अध्यक्षस्थानी नवी दिल्ली येथील भारतीय […]
Read More