कोपरगांव संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्याचे चार महिन्यांचे थकीत अनुदान तात्काळ द्यावे:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव विधानसभा मतदार संघातील सुमारे ४ हजार लाभार्थ्यांचे जुलै ते ऑक्टोंबर या चार महिन्याच्या काळातील संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांचे अनुदान थकले आहे एकीकडे कोरोना महामारी तर दुसरीकडे दिवाळसण तोंडावर आल्याने या निराधार लाभार्थ्यावर उपासमारीची वेळ आली आहे तेव्हा हे थकीत अनुदान तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे […]

Read More

युवकांनी व्यसनापासून दूर रहावे:- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ; हिवरेबाजार येथील शाळेला पाच लक्ष रुपयांची मदत जाहीर…

कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):-शासकीय निधी आणि योजनेचा योग्य वापर, ग्रामस्थांची साथ आणि लोकसहभागामुळेच हिवरे बाजार गावाचे जागतिक पटलावर कौतुक होत आहे. हा लौकिक टिकवतानाच तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज हिवरेबाजार येथे केले. आदर्श गांव हिवरेबाजार येथील विविध उपक्रमांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी […]

Read More

नितीन गडकरींना डी. लिट पदवी, संजीवनी उद्योग समुहाकडुन सत्कार…

कोपरगांव प्रतिनिधी:-केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांना महात्मा फुले कृषि विद्यापीठाने डी लिट पदवी बहाल केल्याबददल त्यांचा संजीवनी उद्योग समुह व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयूटचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी काकडी विमानतळावर सत्कार करत त्यांच्या भावी कार्यास सदिच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व काकडी ग्रामस्थ, पंचकोशतील विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते […]

Read More

युवकांनी व्यसनापासून दूर रहावे:- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी…

हिवरेबाजार येथील शाळेला पाच लक्ष रुपयांची मदत जाहीर… कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):-शासकीय निधी आणि योजनेचा योग्य वापर, ग्रामस्थांची साथ आणि लोकसहभागामुळेच हिवरे बाजार गावाचे जागतिक पटलावर कौतुक होत आहे. हा लौकिक टिकवतानाच तरुणांनी व्यसनापासून दूर रहावे असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज हिवरेबाजार येथे केले. आदर्श गांव हिवरेबाजार येथील विविध उपक्रमांना राज्यपाल भगत सिंह […]

Read More

प्रसिद्ध रामायणाचार्य ह.भ.प.रामरावजी महाराज ढोक यांनी शिर्डीला नाभिक एकता महासंघ अध्यक्ष मनोज वाघ यांच्या हॉटेल ला सदिच्छा भेट देऊन मनोज वाघ यांचा मुलगा राम वाघ याचा वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार केला…

कोपरगाव प्रतिनिधी:- साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा दि.२८ ऑक्टोबर रोजी आमचे श्रद्धास्थान महाराष्ट्रातील प्रसिद्ध रामायणाचार्य ह.भ.प रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांनी शिर्डी येथे नाभिक एकता महासंघ अध्यक्ष यांच्या हॉटेलला सदिच्छा भेट दिली व दुधात साखर म्हणजे यांचे चिरंजीव राम वाघ याचा दि.२८ ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता महाराजांच्या हस्ते राम चा सत्कार करण्यात आला […]

Read More

शिंगणापूर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त तालुका विधी सेवा समिती व वकील संघ कोपरगांव यांच्या सयुक्त विद्यमाने मौजे शिंगणापूर येथे विधी साक्षरता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते:- भिमराव संवत्सरकर…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त तालुका विधी सेवा समिती व वकील संघ कोपरगांव यांच्या सयुक्त विद्यमाने मौजे शिंगणापूर येथे विधी साक्षरता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी विधी तज्ञ न्यायाधीश श्री एम एस बोधनकर सो, त्याच प्रमाणे तहसीलदार बोरुडे सो, पि एस आय ठोंबरे ,विस्तार अधिकारी रानमळ, बार असोसिएशनचे अध्यक्ष लोहकणे, सरकारी वकील […]

Read More

पिक विमा योजनेचे कोपरगाव तालुक्याला २ कोटी:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना २ कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली असून हि रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये सुरुवातीच्या काळात काही महिने पावसाने ओढ दिल्यामुळे […]

Read More

शरद पवारांना डी. लिट पदवी, संजीवनी उद्योग समुहाकडून सत्कार…

कोपरगांव प्रतिनिधी:-माजी केंद्रीय मंत्री व सर्वोत्कृष्ट संसदपटू, महाराष्ट्रiचा जाणता राजा शरदचंद्रजी पवार यांना महात्मा फुले कृषि विद्यापीठाने डी. लिट पदवी प्रदान केल्याबददल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचेवतीने संस्थापक, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी सन्मान करत त्यांच्या उत्तम आयूरोग्यासाठी सदिच्छा दिल्या. याप्रसंगी काकडी पंचकोशीतील ग्रामस्थ व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे उपस्थित होत्या.श्री. शंकरराव कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले […]

Read More

निळवंडे कालव्यांची कामे तात्काळ चालू करा:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-जिरायत भागासाठी निळवंडे धरण वरदान असुन त्याच्या कालव्याच्या कामासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत सातत्याने निधीची उपलब्धता करून देण्यात येते तेव्हा ही कामे तात्काळ चालू करणेबाबत संबंधीतांना सुचना व्हाव्यात या मागणीचे निवेदन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दिले.श्री. नितीन गडकरी हे गुरुवारी अहमदनगर जिल्हा दौ-यावर आले असता […]

Read More

२८ विकासकामांना जसा विरोध झाला तसा विरोध ५ नंबर साठवण तलावाला होऊ नये:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या सहकार्यामुळे यश मिळाले असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभागाने ५ नंबर साठवण तलावासाठी व वितरीकांसाठी आवश्यक असलेल्या १२० कोटी १२ लाख रुपये खर्चाला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. परंतु शहरात विकास कामांना विरोध […]

Read More