कर्मवीर शंकररावजी काळे यांना ९ व्या पुण्यस्मरणानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोसाका उद्योगाचे समुहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या ९ व्या पुण्यस्मरणानिमित्त कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात उपस्थित राहून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व उद्योग समुहावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकांनी अभिवादन करून पुष्पांजली अर्पण केली.शुक्रवार (दि.५) रोजी कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान गौतमनगर येथे कर्मवीर शंकररावजी […]

Read More

शिवसेना कोपरगाव शहर व योग प्रचार संस्था आयोजित पहाड पाडवा कार्यक्रम संपन्न..!!

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरात शिवसेना व योग प्रचार संस्था आयोजित पहाड पाडवा कार्यक्रम दि.५ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला आहे.सांस्कृतिक वातावरणात भर टाकणार्या मैफलीमध्ये महत्वाचा वाटा पाडवा आहे.पाडवा म्हणजे नविन वर्षाची सुरुवात करणारा उत्सव होय.कोपरगाव शहरातही मोठ्या उत्साहाने पहाट पाडव्याला सुरुवात झाली असुन आज दि.५ नोव्हेबर रोजी रसिक प्रेक्षकांना सुमधुर संगीताची मेजवानी व आपल्या पवित्र […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.५ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ५ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १५ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २२३५३५ झाल्या असुन १४९१९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४६७१ आहे तर उपचार सुरू असलेले २० आहे व मयत झालेले २२८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.५ नोव्हेंबर २०२१ आज ५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १५१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

पेट्रोल डिझेल दरकपातीच्या निर्णयाचे नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन कडून स्वागत; केंद्राच्या निर्णयाप्रमाणे राज्य सरकारने पेट्रोल डिझेलच्या करात कपात करावी:- राजेंद्र फड…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूकदार अडचणीत आलेला असतांना केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील करकपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल ५ तर डिझेल जवळपास १२ रुपयांनी स्वस्त झाले आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असून केंद्राच्या निर्णयाप्रमाणे राज्यानेही पेट्रोल डिझेल वरील करकपात करावा अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करत असल्याचे अध्यक्ष राजेंद्र […]

Read More

आजारी पत्रकारास मराठी पत्रकार परिषदेचा मदतीचा हात”…

कोपरगाव प्रतिनिधी (पुणे):- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न हवेली तालुका पत्रकार संघाचे सदस्य व ‘ दैनिक पुण्यनगरी ‘ चे पत्रकार धनराज साळुंखे ( रा . लोणी काळभोर , ता . हवेली , जि . पुणे ) यांच्या गळ्यात तीन गाठी आल्या होत्या . त्यामुळे त्यांना तातडीने गॅलक्सी रुग्णालय , […]

Read More

कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचा रविवारी पुरस्कार वितरण सोहळा रमेशगिरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व रामगिरी महाराजांच्या हस्ते होणार वितरण…

शंकरराव कोल्हे, स्व. शंकरराव काळे , सुधिर लंके यांना पुरस्कार…कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी राजकीय, सामाजिक तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तसेच योगदानाबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतात. त्यानुसार यंदाच्या वर्षात देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये राज्याचे माजी मंत्री सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांना राज्यस्तरीय ‘ जीवन गौरव पुरस्कार’, माजी मंत्री स्व. शंकरराव काळे यांना राज्यस्तरीय […]

Read More

खाजगी कारखानदारीचे आव्हान सहकारमहर्षी कोल्हे कारखाना समर्थपणे पेलणार:- बिपिनदादा कोल्हे…

एक खिडकी योजना राबवणारा कोल्हे कारखाना राज्यातील एकमेव..! कोपरगांव प्रतिनिधी:-माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी सहकारी साखर कारखानदारीला दिशा देण्याचे काम केले असून सहकारासमोर पुन्हा खाजगीचे आव्हान उभे राहिले आहे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना त्या तुलनेत हे आव्हान समर्थपणे पेलेल आणि राज्यात एक खिड़की योजना राबवणारा पहिला कारखाना असेल अशी ग्वाही संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा […]

Read More

केंद्र शासनाच्या बी.एस.एन.एल संचालक मंडळावर विधीज्ञ रवींद्र बोरावके यांची निवड संजिवनी उद्योग समूहाचेवतीने सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-भारत सरकार उपक्रम अंतर्गत बी.एस. एन. एल. संचालक मंडळावर महाराष्ट्र राज्यातून येथील भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व ज्योती पतसंस्थेचे अध्यक्ष, विधीज्ञ रविंद्र बोरावके यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचेवतीने अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते गुरुवारी कारखाना कार्यस्थळावर सत्कार करण्यांत आला. बारावके यांच्या निवडीने कोपरगांवचा हा बहुमान असुन त्यांना देशपातळीवर काम करण्याची संधी प्राप्त झाली […]

Read More

वेळापुर सुरेगांव शिवरस्त्याचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडले, पादचारी व वाहनधारकांना त्रास:- राजेंद्र वैराळ…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील वेळापुर हद्दीतील वेळापुर ते पगारे वस्ती (वेळापुर सुरेगांव शिव रस्ता) रस्त्याचे काम २०१८.१९ मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर आहे, मात्र निर्मीती कन्स्ट्रक्शन औरंगाबाद इंद्रजीत थोरात ठेकेदारांने अर्धवट सोडल्याने वाहनधारकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे, अशी तक्रार श्री. राजेंद्र उर्फ बालाजी चांगदेव वैराळ यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना नाशिक कार्यालयाचे अधिक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे. हे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.४ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ५ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ४ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २२३३८४ झाल्या असुन १४९०३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४६६६ आहे तर उपचार सुरू असलेले १० आहे व मयत झालेले २२७ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.४ नोव्हेंबर २०२१ आज ५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More