कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.५ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ५ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १५ आहे…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २२३५३५ झाल्या असुन १४९१९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४६७१ आहे तर उपचार सुरू असलेले २० आहे व मयत झालेले २२८ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.५ नोव्हेंबर २०२१ आज ५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल १५१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ३ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील २ पुढीलप्रमाणे:-
खिर्डीगणेश १, भोजडे १
तर नगर येथील १० अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
भोजडे १, चासनळी १, कोपरगाव १, नाटेगाव १, पोहेगाव १,शिंगणापूर १, वारी ४
खाजगी लॅबमधील ३ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
नाटेगाव १, कोपरगाव १, दहिगाव बोलका को.१
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १५ आहे.
आज नगर येथे ०० स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज १ मयत येसगाव को.१

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *