श्री. साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ शिर्डीच्या वतीने दि.१४ डिसेंबर रोजी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचा सत्कार करण्यात आला…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ शिर्डीच्या वतीने दि.१४ डिसेंबर रोजी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी रोटरी क्लब ऑफ शिर्डीचे अध्यक्ष रविकिरणजी डाके, सचिव आकाशजी सोनार, उपाध्यक्ष माजिदभाई पठाण, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेचे विश्वस्त डॉ. एकनाथजी गोंदकर, सचिनजी गुजर, महेंद्रजी शेळके, सुरेशजी वाबळे, अविनाशजी दंडवते, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन बाबासाहेबजी कोते, पत्रकार सतिशजी वैजापूरकर, महेंद्रजी कोते, निलेशजी अग्रवाल, ज्ञानेशजी डांगे, राजेंद्रजी कोते, मधुकरजी देशमुख, पांडुरंगजी गुंजाळ, दत्तात्रयजी गोंदकर, अभयकुमारजी दुनाखे, शरदजी निमसे, विलासजी कोते, गौरवजी भुजबळ, निखीलजी बोरावके, किशोरजी बोरावके, बाळासाहेबजी कोते, अमरजी देशमुख, सुनीलजी कोते, उषाकिरणताई कोते, राजेंद्रजी गोंदकर, नानासाहेबजी बोठे, प्रणजाताई भुजबळ, आकाशजी नागरे, सुरेंद्रजी साईल, कैलासजी औताडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *