पुणतांबा बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी २५ लाख, निविदा प्रसिद्ध:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा येथील गोदावरी नदीवरील कोल्हापूर टाईप बंधाऱ्याचे संरक्षक कठडे तुटल्यामुळे व बंधाऱ्यावरील रस्त्याचे कॉंक्रीटीकरण खराब झाल्यामुळे अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्याबाबत पाटबंधारे विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यातून या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी २५ लाख रुपये निधी मंजूर झाला असून त्याबाबत निविदा देखील प्रसिद्ध झाली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष […]

Read More

श्री.साईबाबा संस्थान अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा, राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून शिर्डीचा उत्कर्ष व मतदार संघाचा विकास करणार..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:-श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असून महाविकास आघाडी सरकारने त्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करीत श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल केला आहे.काही महिन्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची १६ सप्टेंबर २०२१ रोजी निवड करून विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१९ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले ३६ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ४८ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५०९५५ झाल्या असुन १५५३१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५०५० आहे तर उपचार सुरू असलेले २५२ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१९ जानेवारी २०२२ आज ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३९३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २१ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

कोपरगाव शहरातील महेश वेल्डिंग वर्कस् या आस्थापना ५० वर्ष पुर्ण त्याबद्दल गोसावी परिवाराचे शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील महेश वेल्डिंग वर्कस् या आस्थापना ५० वर्ष पुर्ण त्याबद्दल माजी नगराध्यक्ष श्री. मंगेश पाटील व सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत श्री.सुशांत घोडके यांनी महेश वेल्डिंग वर्कस् या आस्थापनेचे मालक श्री.वसंतराव गोसावी परिवारातील श्री.महेशजी गोसावी, श्री.उमेशजी गोसावी, श्री.योगेशजी गोसावी, श्री.गणेशजी गोसावी यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला आहे…कोरोना संकटातील दूसर्या भयावह लाटेत एक […]

Read More

विसपुते सराफ यांचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे, पहिल्या महापैठणीचे विजेते वर्षा सदाफळ यांचे बक्षिस जाहीर करणं हा आयुष्यातला तितकाच मौल्यवान क्षण आहे:- अभिनेत्री विद्या करंजीकर…

विसपुते सराफ पेढीच्या पहिल्या महापैठणीच्या मानकरी ठरल्या वर्षा सदाफळ… कोपरगांव प्रतिनिधी:-कुपनने गच्च भरलेला बॉक्स,उपस्थित ग्राहक – कर्मचारी यांच्या चेहऱ्यावरचे उत्सुकतेचे भाव, अभिनेत्री विद्या करंजीकर यांचा प्रसन्न वावर आणि सर्वांच्या नजरा खिळलेली प्रमुख पाहुण्यांच्या खुर्चीत विराजमान झालेली रु. एक लाख किमतीची महापैठणी ….विसपुते सराफी पेढीवर अशा उत्सुकतेने भारलेल्या कार्यक्रमात विजेत्या म्हणून वर्षा प्रमोद सदाफळ यांच्या नावाची […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे माजी मुख्याध्यापक आर.जी.को-हाळकर यांच्या पत्नी सुमनताई रंगनाथ को-हाळकर यांचे दु:खद निधन..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे माजी मुख्याध्यापक आर.जी.को-हाळकर यांच्या पत्नी श्रीमती सुमनताई रंगनाथ को-हाळकर वय.९४ यांचे पुणे येथे राहत्या घरी वृध्दापकाळांने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगा दीपक व सुन अनघा को-हाळकर आणि एक नात आहे.श्रीमती सुमनताई को-हाळकर यांच्या निधना बद्दल स्थानिक स्कुल कमेटी चेअरमन चंद्रकांत ठोळे, संस्थेचे अध्यक्ष श्री.कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,सदस्य प्रकाश ठोळे,संदीप […]

Read More

नाना पटोलेवर कारवाई करा:- विजय वहाडणे…

कोपरगांव प्रतिनिधी:- मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले म्हणून ना.नारायण राणे यांच्यावर कारवाई झाली होती, त्याचप्रमाणे देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मारण्याची भाषा करणाऱ्या नाना पटोले यांच्यावरही कारवाई झालीच पाहिजे. आता मात्र सावरासावर करतांना नाना पटोले म्हणतात कि, मी पंतप्रधान मोदीजी यांच्याबद्दल बोललेलो नसून मोदी नांवाच्या एका गुंडांबद्दल बोललो होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयातील कु. दीक्षा नवले व कु. सादिया तांबोळी यांना सिल्वर मेडल..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-“ग्लोबल युनिव्हर्सिटी, गुवाहाटी येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय बेसबॉल (मुली) स्पर्धेत महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या संघाने रौप्य पदक प्राप्त केले असून या संघात स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. दीक्षा नवले व कु. सादिया तांबोळी यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. तसेच पदकावर नाव कोरण्यासाठी संघामध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे, ” अशी […]

Read More

कोपरगांव भाजपाच्यावतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निषेध..!!

कोपरगांव प्रतिनीधी:-पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे सेवक असुन ते निस्वार्थपणे अहोरात्र काम करतात त्यांच्याविषयीचे अनुदगार भारतीय जनता पक्ष कधीही खपवून घेणार नाही. महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आजवर विविध पदावर जबाबदारीने काम केले असुन त्याच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही त्यांचा धिक्कार करून तीव्र शब्दात निषेध नोंदवित असल्याचे निवेदन कोपरगाव शहर व तालुका भारतीय […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१८ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले ३१ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ५४ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५०१९७ झाल्या असुन १५४८३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५०१४ आहे तर उपचार सुरू असलेले २४० आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१८ जानेवारी २०२२ आज ३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४०२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More