
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५०१९७ झाल्या असुन १५४८३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५०१४ आहे तर उपचार सुरू असलेले २४० आहे व मयत झालेले २२९ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१८ जानेवारी २०२२ आज ३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ४०२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४५ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ८ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ४५ पुढीलप्रमाणे:-
पोलीस स्टेशन को.१, जेऊरपाटोदा १, टिळक नगर को.२, गोरोबा नगर को.१, ब्रिजलाल नगर को.२, पोहेगाव १, जानकी विश्व को.३, साईसिटी को.२, भुमी अभिलेख को.१, भारत प्रेस को.१, पोहेगाव २, विघ्नेश्वर चौक को.१, स्टेशन रोड को.१, निवारा को.२, साईनगर को.१, लक्ष्मीनगर को.१, संजीवनी १, धारणगाव रोड को.२, अंबिका चौक को.१, बालाजी अंगण को.१, किशोर निवास को.१, सराफ बाजार को.२, इंदिरा पथ को.१, शिलेदार बिल्डिंग को.१, बाजार तळ को.१, गोकुळ नगरी को.१, सोनेवाडी २, मुर्शतपुर १, येसगाव १, कोपरगाव २, गिरमे चाळ को.१, सुभद्रानगर को.२, रेणुका नगर को.१
तर नगर येथील १ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
पोहेगाव १
खाजगी लॅबमधील ८ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
दहिगाव १, राम मंदिर रोड को.१, कोपरगाव २, पोलीस निरीक्षक को.१, कोळपेवाडी १, येसगाव १, अन्नपूर्णा नगर को.१
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ५४ आहे.
आज नगर येथे ३९८ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
