कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२४ एप्रिल रोजी तब्बल २२६ कोरोना पॉझिटिव्ह सापडले तर ३ मयत आणि डिस्चार्ज दिलेले १०० आहेत…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२४ एप्रिल २०२१ आज १०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल २२९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २२ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ८१ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १२३ रुग्णांचे अहवाल
रँपिड टेस्ट मधील २२ पुढीलप्रमाणे:-
येसगाव १
लक्ष्मणवाडी ४
संजीवनी १
दशरथ वाडी ३
संवत्सर १
आचलगाव ३
दहिगाव ६
करंजी २
कोपरगाव १
तर नगर येथील ८१ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कर्मवीर नगर १
धामोरी १
कोकमठाण ५
तिनचारी ३
टाकळी ३
बेट २
सोनारी १
निवारा १०
बैलबाजार १
ब्राम्हणगाव २
येवला रोड ३
जेऊर कुंभारी १
शारदानगर ५
येसगाव १
मढी ३
कुंभारी १
मोहिनीराज नगर २
जेऊर पाटोदा १
संजीवनी २
सडे ३
बिरोबानगर १
कहार गल्ली १
खडकी २
अन्नपूर्णा नगर १
लक्ष्मीनगर २
सुरेगाव १
उक्कडगाव २
स्टेशन रोड २
सांगवीभुसार २
सहाकारवाडी १
भरतपुर १
बँक रोड २
संवत्सर ३
आचलगाव २
बालाजी नगर १
मुर्शतपुर १
इंदिरानगर २
रिव्हेन्यु कॉलनी १
खाजगी लॅबमधील १२३ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
गोधेगाव १
ओमनगर २
पोहेगाव १
रवंदे २
देर्डे को.४
तिनचारी १
कोळपेवाडी ७
टिळेकर वस्ती १
साईसिटी २
उक्कडगाव २
करंजी १
सुरेगाव ५
वडांगळे वस्ती ५
स्वामी समर्थ नगर १
शिवाजी रोड ३
वाबळे वस्ती २
धामोरी ३
सडे १
हनुमान मंदिर को.१
भोजडे १
लक्ष्मीनगर ३
माहेगाव देशमुख २
इंदिरा नगर ३
भास्कर वस्ती १
खिर्डीगणेश ३
टाकळी १
धारणगाव रोड २
विवेकानंद नगर ४
चांदेकसारे ४
साईनगर १
जेऊर कुंभारी १०
निवारा २
मालेगाव १
सराफ बाजार ४
शिंगणापूर ४
शहाजापुर १
चासनळी १
वेळापुर ३
सोनारी १
मुर्शतपुर १
कोकमठाण २
संजय नगर २
बेट ४
गोरोबा नगर १
जिजामाता उद्यान १
सुभद्रा नगर ३
जावरे एजन्सी को.२
स्टेशन रोड २
डाऊच २
गांधीनगर १
पढेगाव २
राम मंदिर १
शारदा नगर २
येवला नाका १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २२६ आहे.
आज नगर येथे २५७स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज ३ मयत
कोपरगाव २, कोळपेवाडी को.१.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *