दिलासादायक..! आज तब्बल २२६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला..!

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१ मे २०२१ आज २२६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ६४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १६ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील ३९ रुग्णांचे अहवाल.शहरी व ग्रामीन पुढीलप्रमाणे:-शहरी भागातील पुढीलप्रमाणे:-कोपरगाव 6मोहनिराज नगर 1शिवाजी रोड 1सुभद्रानगर 3खडकी 2संभाजी चौक 1विवेकानंद नगर 2लक्ष्मीनगर 1निवारा 1सुभाषनगर […]

Read More

खालील दिलेल्या माहितीनुसार ई-पास काढावा:- अनिरुद्ध काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे तसेच जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यास शासनातर्फे बंदी करण्यात आली आहे व अत्यावश्यक कामानिमित्त प्रवास करण्यासाठी ई-पास काढणे बंधनकारक केले आहे. ● ई-पास काढण्यासाठी covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर जाऊन नविन फॉर्म भरण्याचा पर्याय निवडावा (Apply for new pass). ● या फॉर्ममध्ये आपले नाव, पत्ता, प्रवासाचे कारण, प्रवासाचे […]

Read More

मा.मुख्याधिकारी प्रशांत सरोदे साहेब यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले; तसेच मुख्याधिकारी प्रशांत सरोदे साहेब व कोपरगाव नगरपरिषद टीम चे मनापासून आभार मानले:- विक्रांत झावरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक २९ एप्रिल २०२१ रोजी मा. राजाभाऊ झावरे शिवसेना जिल्हाप्रमुख उत्तर नगर यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रांत झावरे यांच्या हस्ते मा.मुख्याधिकारी साहेब, कोपरगाव नगरपरिषद, कोपरगाव यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले..विक्रांत झावरे यांनी प्रथमतः मुख्याधिकारी प्रशांत सरोदे साहेब व कोपरगाव नगरपरिषद टीम चे मनापासून आभार मानले व भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या, गेल्या वर्षभरापासून कोपरगाव शहराची […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.३० एप्रिल रोजी १४७ रुग्णांना डिस्चार्ज तर कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा १७० वर आणि मयत झालेले १ आहे…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.३० एप्रिल २०२१ आज १४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २२४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३३ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील ६२ रुग्णांचे अहवालरँपिड टेस्ट मधील ७५ पुढीलप्रमाणे:-माहेगाव २मुर्शतपुर २साईनगर २नवले वस्ती १रिद्धी सिद्धी नगर १कोजागिरी कॉलनी १खडकी ४शिरसगाव ३टिळकनगर १जेऊर पाटोदा […]

Read More

कोरोना मुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे:- स्वप्नील निखाडे…

कोपरगांव प्रतिनिधी:- संपुर्ण विश्वाला ज्या महामारीने व्यापले आहे, प्रगतशील देशातील जीवन ज्या मुळे कोडमडले आहे, त्या कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. या परिस्थितीमध्ये प्रशासन देखील रात्र दिवस काम करत आहे. परंतु या वैश्विक महामारी बरोबर दोन हात करण्यासाठी प्रषासनाच्या खांद्याला खांद्या लावुन काम करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन कोपरगांव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्री. स्वप्नील […]

Read More

लोकप्रतिनिधींचे नियोजन शुन्य तर जलसंपदा खात्याचे ढिसाळ कारभारामुळे हवालदिल झालेला शेतकरी रस्त्यावर उतरणार:- सौ. स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:- रब्बी हंगामात पिकांना पाण्याची फार आवश्यकता असतांना देखील जलसंपदा खात्याने उन्हाळी रोटेशनचे आवर्तनाचे तारखा वेळेवर जाहिर न केल्यामुळे कांदा व गहु यांना एका पाण्याची गरज असतांना ते वेळेवर मिळाले नाही त्यामुळे सर्व शेतक-यांचे नियोजन कोलमंडले आवर्तनाबाबत लोकप्रतिनिधी यांनी नियोजन करणे गरजेचे असतांना देखील शेतक-यांचा महत्वपूर्ण असलेला पाण्याच्या विषयाकडे दुर्लक्षामुळे तसेच जलसंपदा खात्याचे ढिसाळ […]

Read More

सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखान्यांचे इतिहासात प्रथमच 8 लाख मे.टन सर्वाधिक गाळप:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-सहकारी साखर कारखानदारी ही ग्रामिण अर्थकारणाची जननी असून सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच यशस्वी सर्वाधिक 8 लाख 11 हजार 633 मे टन उसाचे गाळप करून देशात सहकारी तत्वावर उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मीती करणांरा सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखाना पहिला ठरला असल्याचेही प्रतिपादन अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी […]

Read More

कोरोना रोखण्यासाठी संवत्सर ग्रामपंचायतीने राबविलेली मोहीम प्रशंसनीय:- खा.डॉ.सुजयदाद विखे पाटील…

कोपरगांव प्रतिनीधी:-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ या माहिमेअंतर्गत संवत्सरग्रामपंचायतीने आरोग्याचे दायित्व स्वीकारुन अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शिक्षक यांच्यामार्फतगांवात कुटुंब तपासणीचे (सर्वेक्षण ) केलेले काम प्रशंसनीय असून या कामाचा इतरत्रही आदर्श घेतला जावा अशी अपेक्षा खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी व्यक्त केली.कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या उद्देशाने संवत्सर ग्रामपंचायतीने ‘ माझे […]

Read More

आत्मक्लेष आंदोलना संबंधी महत्वाचे; पत्रकारांना फ़न्टलाईन वर्कर संबोधावे, उपचारासाठी राखीव बेडची व्यवस्था व्हावी:- एस.एम.देशमुख…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्रात गेल्या 9 महिन्यात 121 पत्रकारांचे मृत्यू झाले आहेत.. एकट्या एप़िल महिन्यात 49 पत्रकार आपल्याला सोडून गेले आहेत.. आपल्या डोळ्यासमोर आपले मित्र जात असताना आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाहीत ही अगतिकता क्लेशदायक आहे.. ज्या व्यवस्थेवर आपली भिस्त आहे त्या व्यवस्थेने आपल्याला आणि एकूणच समाजाला वारयावर सोडलं आहे.. त्यामुळे राज्यभर हाहाकार उडालेला आहे.. उपचार […]

Read More

दिव्यांग निधीचे त्वरित वाटप करावे:- श्री मुकुंद मामा काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-दिव्यांगाना 5% शेष निधी उपलब्ध करुन त्वरित वाटप करण्यात यावा तसेच मागील वर्षाप्रमाणे शासनाचे आदेशन्वे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या परिसरातील दिव्यांगांची आकडेवारी नुसार स्थानिक शेष फंडातील 5% रक्कम वितरीत करावी. असे निवेदन संवत्सर ग्रामपंचायत ग्रामसेवक श्री कृष्णदास आहीरे साहेब यांना दिले आहे.श्री मुकुंद काळे यांनी दिव्यांगाना संबोधित करून तुम्ही आपला अधिकार प्राप्त करा असे […]

Read More