डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांचा सन्मान:- हेमचंद्र भव्वर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
चंद्रमा कलर फोटो चे वतीने डॉक्टर्स डे निमित्ताने डॉ.नितीन बडदे, डॉ.भास्कर, डॉ.दादासाहेब गलांडे यांचा ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले


कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले असताना डॉक्टर्स लोकांनी पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेतली अनेक रूग्णांना वाचविले मानसिक आधार दिला त्यांनी सोसलेले कष्ट त्यातून उतराई होण्यासाठी आजचा दिवस महत्व आहे असे विचार छायाचित्रकार साहित्यिक हेमचंद्र भवर यांनी यावेळी सांगितले
या प्रसंगी सौ .अश्विनी बडदे, सौ. मंगल भवर, श्री. रेणुका माता मल्टी स्टेट को. ऑप चे व्यवस्थापक खरात आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *