शोकांतिका भाजी बाजारची:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना महामारीने आठवडे बाजार बंद असल्याने रोजचा भाजी मंडईत भाजीपाला येत असतो मुळ भाजी मंडई गुरुद्वारा रोड बँक रोड परिसरात आहे परंतु गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना तिथे न बसु देता तहसील कार्यालय जवळ (पोस्ट कार्यालयाजवळ) जागा दिली आहे दुर्दैवाने काही व्यापारी सुद्धा येथे दुकान लावतात शनिवार रविवार बंद वापरानंतर सोमवारी या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२६ जुलै रोजी डिस्चार्ज दिलेले २८ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २१ आहे तसेच मयत ०० आहेत…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२६ जुलै २०२१ आज २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५५८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १६ रुग्ण आढळले.तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल .रँपिड टेस्ट मधील ५ पुढीलप्रमाणे:-कोळपेवाडी ३रांझणगाव १डाऊच खु. १तर नगर येथील १६ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-संवत्सर १गांधीनगर को.१येसगाव १निवारा […]

Read More

देवळालीचे आदिवासी बांधव आजही त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचीत असल्याची खंत:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-देवळालीचे आदिवासी बांधव आजही त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचीत असल्याची खंत आप्पासाहेब ढुस यांनी व्यक्त केली.देवळाली प्रवरा येथील एका आदिवासी कुटुंबातील सदस्याच्या अंत्यविधी प्रसंगी आलेला धक्कादायक अनुभव विशद करताना आमचे प्रतिनिधींशी ढुस बोलत होते.देवळाली प्रवरा गावातील अठरा पगड जातीमधील नागरिकांच्या मूलभूत गरजा काय आहेत हेच माहीत नसलेल्या येथील अपरिपक्व नेतृत्वामुळे देवळाली प्रवरा मधील आदिवासी समाज […]

Read More

लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगाव यांच्या वतीने निराधारांना गळक्या छतासाठी ताडपत्री वाटप..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- अन्न,वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि गेल्या कित्येक वर्षापासून सरकार ही या गोष्टी वर काम करत आहे परंतु आजही काही निराधार लोकांचे हाल सुरू असून आपण पाहत आहोत ज्या लोकांना मुलं नाहीत त्यांचे उत्पन्नाचे साधन काही च नाही,अशा लोकांना राहण्याचा प्रश्न मुश्किल झाला आहे,काही निराधार लोकांना घराचे छत्र नाही, छत्र […]

Read More

महसूलबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यास कडक कारवाई:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना चांगली वागणूक मिळत नाही व त्यांची कामे देखील वेळेवर होत नाही. नागरिकांना अनेक हेलपाटे मारावे लागतात अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. आजपर्यंत सौम्य भाषेत सांगितले यापुढे सुधारणा झाली नाही तर कडक कारवाई करणार असल्याची तंबी आमदार आशुतोष काळे यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली आहे. फोटो ओळ:-तहसील कार्यालयात […]

Read More

रांजणगांव देशमुख प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चालू आवर्तनात भरून घेऊन तात्काळ कार्यान्वित करावी:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्याच्या पश्चिम भागातील रांजणगांव देशमुख व ७ गावच्यi प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील किरकोळ त्रुटी दूर करून ही योजना चालू पाटपाण्याच्यi आवर्तनात पूर्णपणे भरून घ्यावी तसेच त्याचा ्याची वीज जोडणी तात्काळ करावी व १७५ अश्‍वशक्तीच्या दोन विद्युत मोटारींची तात्काळ दुरुस्ती करून ही योजना कार्यान्वित करावी अशी मागणी भाजपाच्यi प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी गटविकास अधिकारी सचिन […]

Read More

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना डिवचल्यास जशास तसे उत्तर देऊ; आमदार आशुतोष काळेंनी घेतली आक्रमक भूमिका..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- विरोधकांकडे विकास करण्याची मानसिकता नसून विकासाला विरोध करायची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे निश्चितपणे शहर विकासाला खीळ बसली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संयमी आहेत याचा अर्थ ते कोणाला घाबरतात असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. यापुढे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना डिवचल्यास रस्त्यावर उतरून जशास तसे उत्तर देणार असल्याचा गर्भित इशारा आमदार आशुतोष काळे यांनी […]

Read More

संजीवनी पाॅलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांची इन्फोसिस, स्नॅयडर, एल अँड टी, केपीआयटी, मित्तल स्टील व फिलीप्स कंपन्यांमध्ये निवड:- अमितदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:- सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक आई-वडील आपल्या मुलाला अथवा मुलीला शिकून नोकरी मिळावी, असे स्वप्न डोळ्यात साठवित आपल्या पाल्यांबाबत सुखाचे मनसुबे उराशी बाळगत असतात. पालकांच्या स्वप्नांना सत्यात उतरविण्याचे काम संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने अखंडपणे चालु आहे. अलिकडेच सहा कंपन्यांनी संजीवनीच्या मेकॅॅनिकल, इलेक्ट्रिकल, काॅम्प्युटर व इलेक्ट्रिाॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाच्या १२ […]

Read More

नुरी ऑफ्टीकलचे डॉ.शेफाली भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन..!

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-नाशिकच्या वडाळागाव परिसरातील सैय्यद मन्सूरअली रंगरेज हे गेल्या २५ वर्षांपासून ऑफ्टीकल क्षेत्रात काम करतात. त्यांनी वडाळागाव येथे नव्याने उभारलेल्या नुरी ऑफ्टीकलचे आज मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ.शेफाली भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी दिव्य ज्योती आय क्लिनिकचे डॉ.मनोज गंगवाल, नईम शेख, मोसिन शेख, सैय्यद अख्तार, सैय्यद बशीर बाबा, आसिफ शेख […]

Read More

साहित्यिकाला एखादा शब्द प्रेरणा देतो:- डॉ.दादासाहेब गलांडे…

कोपरगांव प्रतिनिधी:- साहित्यिक माणुसच असतो पण तो सजगपणे संवेदनशिलतेने समाजातील सुखदुःख पहातो . त्यामुळे कुठेही घडणाऱ्या घटना दुर्घटना त्या निमित्ताने येणाऱ्या क्रिया प्रक्रिया आणि त्यातील एखादा शब्द मनाला भिडला तर त्या शब्दावर कथा , कविता , लेख निर्माण होतो असे विचार जेष्ट साहित्यिक डॉ.दादासाहेब गलांडे यांनी सत्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केले . येथील कु.श्वेतांबरी रमेश […]

Read More