‘कोपरगावातील खडकी भागात आमदार काळे यांच्याकडून तातडीने मदत; “खडकीच्या नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे मानले आभार…”

कोपरगाव प्रतिनिधी:- राज्यात सर्वत्र पाऊस पडत आहे.कोपरगाव तालुक्यात पाऊस पडत आहे.आज शनिवार कोपरगाव तालुक्यासह शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला यामुळे शहरातील खडकी भागात अतिवृष्टीमुळे घरात पाणी जाण्यास सुरुवात झाली होती.पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे खडकी भागात पाणीच पाणी झाले होते. यासंदर्भात आमदार आशुतोष दादा काळे यांना काही नागरिकांनी कार्यकर्त्यांनी माहिती दिली.आमदार . आशुतोषदादा काळे यांना सदर […]

Read More

मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्ष व मराठा मोर्चाच्या राज्याच्या समन्वयक सौ. अस्मिता देशमुख व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक येथील कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले…

कोपरगाव प्रतिनिधी:- मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्ष व मराठा मोर्चाच्या राज्याच्या समन्वयक सौ.अस्मिता देशमुख व त्यांच्या प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांनी रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची नाशिक येथील कार्यालयात भेट घेत राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार उपस्थित […]

Read More

२००६ च्या कटू आठवणी रक्षाबंधनदिना निमित्त आल्या समोर:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:- सन२००६ ला ७ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट महापूराने थैमान घातले होते संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले होते सर्वत्र पाणीच पाणी होवून अनेक लोक बेघर होवून हवालदिल झाले होते अश्यातच रक्षाबंधन सण आला डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राख्यांचे स्टाॅल होते महापूराचे पाणी काॅंग्रेस कमिटी पर्यंत आले होते परिणामी विघ्नेश्वर चौक पाण्यात होतात्यामुळे रक्षाबंधन साजरे झालेच […]

Read More

कै.गणपतराव देशमुख याचं काम हीच त्यांची श्रीमंती होती:- पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-कै. गणपतराव देशमुख यांनी लोकांसाठी आयुष्यभर आपला देह झिजविला. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने सर्वसामान्य गोर गरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि उपेक्षितांच्या प्रश्नावर आवाज उठविला. धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी केलेलं काम हीच त्यांची श्रीमंती असल्याने त्यांनी केलेली ही विकासाचीकामे पिढ्यानपिढ्या जनतेच्या स्मरणात राहतील अशा शोकभावना राज्याचे […]

Read More

कोरोना संकट काळात स्वतः चा जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करणाऱ्या आशा, अंगणवाडी सेविका, परिचारिका, पोलीस भगिनींना रक्षाबंधनानिमित्त वंदन करतो:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना संकट काळात स्वतः चा जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करणाऱ्या आशा, अंगणवाडी सेविका, परिचारिका, पोलीस भगिनी तसेच विविध सामाजिक कार्यात कार्यरत असणाऱ्या महिलांचा पाठीराखा म्हणून त्यांच्या कार्याला रक्षाबंधनानिमित्त वंदन करतो असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व संजिवनी युवा प्रतिष्ठानचेअध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.बहीण भावाचे पवित्र नात्याची आठवण राखी पौर्णिमेतून सर्वांनाच होते. तालुक्यातील […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२१ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले २२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १३ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १४७१२१ झाल्या असुन १३५२७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३१७५ आहे तर उपचार सुरू असलेले १३९ आहे व मयत झालेले २१३ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२१ ऑगस्ट २०२१ आज २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५२४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने करोना योद्धयांचा सन्मान:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-सत्य शोधक अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती चे औचित्य साधून करोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याचा करोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलीआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात नुकतीच […]

Read More

शिंदे व घोटी टोल येथील असुविधाबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन…

रस्ता दुरुस्ती करत नाही तो पर्यंत टोल बंद करा- राजेंद्र फड… कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- नाशिक पुणे हायवे व नाशिक मुंबई हायवेवर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. तसेच शिंदे व घोटी टोलमध्ये असलेली सदोष यंत्रणा याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आलेले आहे. वाहतूकदारांना जर सुविधा मिळत नसतील तर टोल का भरावा असा प्रश्न वाहतूकदारासमोर आहे. त्यामुळे […]

Read More

हजारांपेक्षा कमी झालेली रुग्णसंख्या दिलासादायक; ऑक्सिजन प्रकल्पांचे काम प्राधान्याने पूर्ण करावे:- पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-काही दिवसांपासून स्थिर असलेली कोरोनाबाधित उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या हजारांपेक्षा कमी झाल्याने दिलासादायक परिस्थिती आहे. ही रुग्णसंख्या अजून कमी होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी […]

Read More

जाहिरात….! मा.श्री. अशोकदादा काळे आपणास जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!:- शुभेच्छुक कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लि; गौतमनगर….

कोपरगाव प्रतिनिधी:- आमचे मार्गदर्शक, कोपरगाव तालुक्याचे भाग्यविधाते , माजी आमदार मा.श्री. अशोकदादा काळे आपणास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…! शुभेच्छुक:-कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लि; गौतमनगर…

Read More