जेऊर कुंभारी येथे श्री महादेव मंदिर परिसरात सुरु असलेल्या मुसंडी चित्रपटाच्या शूटिंगला आमदार मा.श्री आशुतोषदादा काळे यांनी भेट दिली…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्याला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. हा वारसा चित्रपटांच्या माध्यमातून जगासमोर येत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. तसेच इथून पुढेही कोपरगाव मतदारसंघात अशा प्रकारे चित्रपटांच्या शूटिंगसाठी सर्व सहकार्य करू असे आश्वासन यावेळी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी उपस्थितांना दिले. यावेळी मुसंडी चित्रपटाचे दिगदर्शक शिवाजीराव दोलताडे, निर्माते गोवर्धनजी दोलताडे, मुख्य अभिनेते रोहनजी पाटील, […]

Read More

आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी कोपरगाव (बेट) येथे गुरु श्री शुक्राचार्य यांचे दर्शन घेऊन मंदिराच्या विकासासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसमवेत मंदिराची पाहणी केली…

कोपरगाव प्रतिनिधी:- आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी दि.२३ ऑगस्ट रोजी कोपरगाव (बेट) येथे गुरु श्री शुक्राचार्य यांचे दर्शन घेऊन कर्पूर आरती केली. तसेच मंदिराच्या विकासासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसमवेत मंदिराची पाहणी केली. यावेळी मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी, अभियंता श्री. वाघ, श्री. गोर्डे, श्री. डाके, गुरू श्री शुक्राचार्य देवस्थान व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेबजी […]

Read More

आ. आशुतोष काळेंची अनोखी ओवाळणी कोरोनाने पती गमाविलेल्या माता-भगिनींना देणार तीन महिन्याचे वेतन..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांनी कोरोनाने पती गमाविलेल्या मतदार संघातील माता-भगिनींना रक्षाबंधनाची अनोखी ओवाळणी देत तीन महिन्याचे वेतन देणार असल्याचे जाहीर केले आहे.कोपरगाव येथील गौतम बँकेच्या सभागृहात कोरोनाने पती गमाविलेल्या विविध समाजाच्या माता भगिनींनी आ. आशुतोष काळे यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली. त्यावेळी आ.आशुतोष काळे […]

Read More

अंत्यसंस्कारास विरोध होत असताना उपस्थित पोलीस व महसूल अधिकारी यांना सह आरोपी करावे:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-अंत्यसंस्काररास उपस्थित असणाऱ्या पोलीस व महसुली अधिकारी यांना सह आरोपी करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी कोपरगाव येथील नायब तहसीलदार यांना एका लेखी निवेदनाद्वारे केलीआपल्या निवेदनात पोळ पुढे म्हणाले की ,बोरगाव ता माळशिरस येथील माजी सरपंच दशरथ साठे यांच्या भावाचे दि २० ऑगस्ट रोजी निधन झाले त्यांचा अंत्यविधी सार्वजनिक […]

Read More

रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आश्रम येथे प.पूज्य सद्गुरू रमेशगिरीजी महाराज यांचे माजी मंत्री श्री.शंकररावजी कोल्हे साहेब यांनी आशीर्वाद घेतले…

कोपरगाव प्रतिनिधी:- रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आश्रम येथे प.पूज्य सद्गुरू रमेशगिरीजी महाराज यांचे माजी मंत्री श्री.शंकररावजी कोल्हे साहेब यांनी आशीर्वाद घेतले..या वेळी रमेशगिरीजी महाराज यांनी कोल्हे साहेब यांना राखी बांधली.

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२३ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले २६ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १४ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १४९११० झाल्या असुन १३५४८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३२१७ आहे तर उपचार सुरू असलेले ११७ आहे व मयत झालेले २१४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२३ ऑगस्ट २०२१ आज २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४७६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

परंपरेला साजेसे अधिवेशन डिसेंबरमध्ये व्हावे असा प्रयत्न मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे सुतोवाच…

कोपरगाव प्रतिनिधी (धुळे):-“ गेल्या दहा – बारा वर्षात रोहा , पिंपरी – चिंचवड , औरंगाबाद , शेगांव , नांदेड येथे झालेली अधिवेशनं ही पत्रकार चळवळीस बळकटी देणारी ठरली असून मराठी पत्रकार परिषदेच्या परंपरेला साजेसेच अधिवेशन यंदा डिसेंबर मध्ये व्हावे असा प्रयत्न आहे . ‘ आमच्या जिल्ह्यात अधिवेशन घ्या ‘ अशी दोन – तीन जिल्ह्यांची मागणी […]

Read More

लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई व लिओ क्लब ऑफ शिर्डी साई यांच्यातर्फे श्री. साईबाबा वारकरी शिक्षण संस्था ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला:- लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई अध्यक्ष ला. प्रा. सागर कुलकर्णी…

कोपरगाव प्रतिनिधी:- लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई व लिओ क्लब ऑफ शिर्डी साई यांच्यातर्फे दि.२२ ऑगस्ट रोजी श्री. साईबाबा वारकरी शिक्षण संस्था ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. संस्थेमध्ये वारकरी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ शिर्डी साई च्या महिला सदस्यांनी याप्रसंगी राख्या बांधल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेतील विद्यार्थी व लायन माधुरी […]

Read More

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून चिमुकल्या आराध्याचे कौतुक…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-स्वातंत्र्य दिनी अडीच वर्षीय कु.आराध्या जयराम गावित या चिमुकलीने भारतातील संपूर्ण राज्याच्या राजधान्या केवळ ४३ सेंकदात सांगून ३६० बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद केली. त्याबद्दल नाशिक येथील कार्यालयात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कु.आराध्या जयराम गावितचे पुष्पगुच्छ देत कौतुक केले. तसेच तिला भावी […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२२ ऑगस्ट रोजी डिस्चार्ज दिलेले १६ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ६ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १४८०७४ झाल्या असुन १३५३४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३१९१ आहे तर उपचार सुरू असलेले १२९ आहे व मयत झालेले २१४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२२ ऑगस्ट २०२१ आज १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५०१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More