

कोपरगाव प्रतिनिधी:- रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आश्रम येथे प.पूज्य सद्गुरू रमेशगिरीजी महाराज यांचे माजी मंत्री श्री.शंकररावजी कोल्हे साहेब यांनी आशीर्वाद घेतले..
या वेळी रमेशगिरीजी महाराज यांनी कोल्हे साहेब यांना राखी बांधली.


