कोपरगाव येथे कोपरगांव तालुका परिट (धोबी) समाज महिला मंडळातर्फे श्रावणमास निमित्त हळदी कुंकू तसेच कोपरगाव शहर महिला कार्यकारिणी निवड जाहीर…
कोपरगाव प्रतिनिधी:-दि.२ सप्टेंबर रोजी राष्ट्रसंत गाडगे महाराज सांस्कृतिक भवन, कोपरगाव येथे कोपरगांव तालुका परिट (धोबी) समाज महिला मंडळातर्फे व सौ.सिमाताई रंधे,,महिला प्रदेशाध्यक्षा व सौ.सुषमाताई अमृतकर,,महिला प्रदेशकार्याध्यक्षा,कु.श्वेतांबरीताई राऊत,,विभागीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने श्रावणमास निमित्त हळदी कुंकू तसेच कोपरगाव शहर महिला कार्यकारिणी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त पारंपारिक सणाला आधुनिकतेची जोड देत,”शिवा”विषयी महत्त्व सांगुन महिला सक्षमीकरण […]
Read More