मंत्री छगन भुजबळ यांनी अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याठिकाणी गणरायाच्या विसर्जनाच्या वेळी उपस्थिती लावली व गणरायाचे दर्शन घेतले…

कोपरगाव प्रतिनिधी:- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याठिकाणी गणरायाच्या विसर्जनाच्यावेळी उपस्थिती लावली व गणरायाचे दर्शन घेतले. कोरोनाचे नियम पाळून, गर्दी न करता सर्वांनी गणेश विसर्जन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ , माजी आमदार पंकज भुजबळ व भुजबळ कुटुंबिय […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरीकांचे खुप खुप आभार:- तहसीलदार योगेशजी चंद्रे…

कोपरगाव प्रतिनिधी:-मी तहसिलदार योगेश विठ्ठलराव चंद्रे माझी फेब्रुवारी २०१९ मध्ये तळोदा (नंदुरबार) येथुन बदली होऊन मी कोपरगाव येथे हजर झालो….कोपरगाव तालुका हा माझा शैक्षणिक तालुका असल्याकारणाने मला ओळखणारे तालुक्यात खुप माणसे होती.पण मनाचा निश्चय होता की आपल्या कार्यकाळात गोरगरीब जनतेची,अडलेल्या-नडलेल्या लोकांची कामे झालीच पाहीजे. ते स्वप्ने मनात ठेऊन नियमात बसणारी कामे मी पहील्या दिवसापासुनच सुरु […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१९ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले २२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १५ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १७६९७७ झाल्या असुन १४१७६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३८०८ आहे तर उपचार सुरू असलेले १५१ आहे व मयत झालेले २१७ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१९ सप्टेंबर २०२१ आज २२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४९४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

बारामतीच्या संदीपची भेट मनाला उभारी देणारी ठरली:- एस.एम.देशमुख…

कोपरगाव प्रतिनिधी:-दि.१७ ला बारामती होतो.. नेहमी प़माणे अनेक पत्रकारांनी माझ्या भोवती गराडा घातलेला होता.. काही गप्पा मारत होते, काही फोटो घेत होते तर काही जण सेल्फी..तेवढ्यात एक तरूण पत्रकार मित्र समोर आले.. .. आपलेपणानं म्हणाले, “सर, आपण माझ्या घरी यावं अशी माझी विनंती आहे.. इथं जवळच माझं घर आहे” मला शक्य नव्हतं.. पुढं वालचंदनगरला कार्यक्रम […]

Read More

लायन्स व लिओ क्लब, ठोळे स्कुल, कोपरगाव यांच्या वतीने लीगल सर्व्हिस अथोरिटीच्या निर्देशनानुसार जनतेला कायदेविषयक जनजागृती चे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:- दिनांक 17 सप्टेंबर रोजी नॅशनल लीगल सर्व्हिस अथोरिटी च्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात सर्वसामान्य जनतेला कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून कोपरगाव न्यायालयाच्या वतीने तालुका लीगल सर्व्हिस समिती, भागचंद माणिकचंद ठोळे स्कूल व लायन्स क्लब व लिओ क्लब ऑफ कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बी. एम. टी. इंग्लिश मेडिअम स्कूल मधील सर्व शिक्षकांना […]

Read More

“पशु-पक्ष्यांच्या आरोग्यासाठी पोल्ट्रीका…!”

कोपरगाव प्रतिनिधी:-सध्या जनावरांमध्ये विचित्र साथीचा आजार बळावत असून अनेक जनावरं त्यामध्ये दगावत आहे. आयुर्वेदाच्या धर्तीवर या आजारांचे शीतपित्त असे विश्लेषण करता येईल आणि याचे प्रमुख कारण म्हणजे जनावरांमधील कुपोषण हे होय. ज्यामुळे त्यांच्यामध्ये ताप येणे,दाह होणे, देवीसारखे फोड येणे असे लक्षणं आढळून येताना दिसतात.अश्वमेधने नुकतेच “पोल्ट्रीका” हे ब्रॉडस्पेक्ट्रम अँटी व्हायरल प्रोप्रायटरी मेडिसिन फडीए- मुंबई महाराष्ट्रा […]

Read More

ग्रामीण रुग्णालय आणि तुकडे बंदी विषयावर लवकरच बैठक घेऊन निर्णय घेऊ:- नामदार प्राजक्त तनपुरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-देवळाली प्रवरा येथील ग्रामीण रुग्णालय आणि तुकडेबंदी विषयावर संबंधित मंत्री महोदयांसोबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी आप्पासाहेब ढुस यांचेशी चर्चा करताना सांगितले.राहुरी येथे आज दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ०८.१५ वाजता आप्पासाहेब ढुस यांनी देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीम च्या वतीने देवळाली प्रवरा येथील प्रलंबित ग्रामीण रुग्णालयाचा […]

Read More

लोकसेवकाचे आदर्श म्हणून तहसिलदार योगेश चंद्रे कोपरगावकरांच्या आठवणीत राहतील:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे यांची जामखेड तहसिलदार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल गौरव…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्याचे तहसिलदार योगेश चंद्रे यांनी अहोरात्र मेहनत घेऊन केलेले कार्य अजरामर असून लोकसेवकाचे आदर्श म्हणून कोपरगावकरांच्या आठवणीत राहतील.असे उद्गार माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी काढले.कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे यांची जामखेड तहसिलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.यानिमित्ताने माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील व सूर्यतेज संस्थापक […]

Read More

आज दि.१९ सप्टेंबर २०२१ वार. रविवार देव द्या, देवपण घ्या उपक्रम:- विद्यार्थी कृती समिती अध्यक्ष आकाश पगार…

कोपरगाव प्रतिनीधी:- नाशिक दि. १८ (प्रतिनिधी) :- प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, त्यावर केलेले रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधंनामुळे होणारे गोदावरी नदीचे प्रदूषण रोकण्यासाठी विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून सोशल डिस्टींक्शनचे सर्व नियम पाळत आज रविवार (दि.१९) देव द्या, देवपण घ्या उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी दिली आहे. गेल्या ११ […]

Read More

गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील गावतळी, बंधारे ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरून द्यावे:-सौ. स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-दारणा गंगापूर धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून ओवरफ्लोचे पाणी गोदावरी नदीला सोडले जात आहे, तेव्हा कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील गावतळी, दगडी साठवण बंधारे, या पाण्याने भरून द्यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी पाटबंधारे खात्याकडे केली आहे.सौ स्नेहलता कोल्हे यांनी नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व उत्तर महाराष्ट्र […]

Read More