मंत्री छगन भुजबळ यांनी अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याठिकाणी गणरायाच्या विसर्जनाच्या वेळी उपस्थिती लावली व गणरायाचे दर्शन घेतले…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज अंजीरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याठिकाणी गणरायाच्या विसर्जनाच्यावेळी उपस्थिती लावली व गणरायाचे दर्शन घेतले.

कोरोनाचे नियम पाळून, गर्दी न करता सर्वांनी गणेश विसर्जन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ , माजी आमदार पंकज भुजबळ व भुजबळ कुटुंबिय उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *