संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ४६ विद्यार्थ्यांची इपिटोम मध्ये निवड:- श्री अमितदादा कोल्हे…
एका पाठोपाठ नामांकित कंपन्या करीत आहे संजीवनीच्या विद्यार्थ्यांची निवड…कोपरगांव:- संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंटच्या प्रयत्नाने इपिटोम काॅम्पोनंटस् प्रा. लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीने संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम सत्रातील इंजिनिअरींगच्या विविध विद्या शाखांमधिल ४६ विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली आहे. अनेक नामांकित कंपन्या संजीवनीच्या विद्यार्थ्यांची एका पाठोपाठ निवड करीत असल्याने पालक व […]
Read More