तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९१३९ झाल्या असुन २७३० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २६११ आहे तर उपचार सुरू असलेले ७२ आहे व मयत झालेले ४४ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २ जानेवारी २०२१ आज ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ७५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १५ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील २ रुग्णांचे अहवाल.
रँपिड टेस्ट मधील १५ पुढीलप्रमाणे:-
टाकळी ब्राम्हणगाव १
ओम नगर को. २
सोनेवाडी १
चांदेकसारे १
चासनळी ७
धामोरी २
पोहेगाव १
तर नगर येथील २ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
घोडेगाव १
सांगवी भुसार १
तसेच खाजगी लँबमधील २ जण पुढीलप्रमाणे:-
गांधी नगर को. १
तेरा बंगले को. १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १९ आहे.
तसेच आज नगर येथे २३ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तर आज १ मयत ७० वर्षीय महिला रवंदा.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
