SSGM कॉलेज कोव्हीड सेंटर येथील रुग्णांना गणेश जाधव व संभाजी जाधव यांनी ८ महिन्यापासुन मोफत चहा वाटप केले त्यांचा सत्कार मा.जी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
” SSGM कॉलेज कोव्हीड सेंटर”
येथील रुग्णांना गेल्या आठ महिन्यांपासून दररोज मोफत चहाचे वाटप येवला नाका येथील दीनानाथ टी.होऊस चे मालक श्री.संभाजी जाधव व श्री.गणेश जाधव हे करतात
तसेच


नगर सिव्हिल हॉस्पिटल येथे रुग्ण सेवा करीत असलेले कोपरगाव ( टाकळी) चे श्री.बाबासाहेब देवकर साहेब यांनी केलेले कोरोनाच्या काळातील योगदानाबद्दल , कामाबद्धल यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष श्री. मंगेश पाटील ,हिंदूवाडा तरुण मंडळाचे संस्थापक श्री.बाळासाहेब रुईकर ,माजी नगरसेवक श्री.कृष्णा आढाव पा. समता परिषदेचे तालुका अध्यक्ष श्री.संतोष ( बापू ) वढणे , कोपरगाव तालुका उपाध्यक्ष श्री.संदीप अनर्थे ,समता चे शहर उपाध्यक्ष श्री.किरण थोरात व तालुका सहसचिव श्री.मयूर बोरावके यांनी त्यांचा सत्कार केला…….. सत्कार करत असतांना दोन्ही संभाजी भाऊ आणि गणेश भाऊ जाधव की ज्यांची छोटी चहा , पोहे ची हातगाडी चालून ते उदरनिर्वाह करतात ,त्यांचे डोळयातून आनंदानी ही कोरोना रुगणाची सेवा करायची संधी मिळाली म्हणून अक्षरशः पाणी येत होतो/ रडले , त्यांच्यात खऱ्या माणुसकीचे दर्शन आंम्हाला सर्वे उपस्थितीताना बघायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *