अ.भा.महात्मा फुले समता परिषद कोपरगाव नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न ………
आठरा पगड जाती धर्मातील सर्वांना सामावून एकत्र घेऊन अ.भा.महात्मा फुलें समता परिषदे च्या नूतन पदाधिकारी यांची निवड नुकतीच करण्यात युन सर्वे समावेशक बॉडी नेमण्यात आली .या सर्वे नूतन पदाधिकारी यांचा या वेळी गळ्यातील उलींची मफलर व गुलाब पुष्प देऊन आगळा वेगळा सत्कार माजी नगराध्यक्ष श्री. मंगेश पाटील, हिंदूवाडा मंडळाचे संस्थापक श्री.बाळासाहेब रुईकर,व माजी नगरसेवक कृष्णा […]
Read More