
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १९६४९ झाल्या असुन २८३४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २७५७ आहे तर उपचार सुरू असलेले ३२ आहे व मयत झालेले ४५ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. १९ जानेवारी २०२१ आज ७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल २ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल.
रँपिड टेस्ट मधील १ पुढीलप्रमाणे:-
येवला रोड १. (६० वर्षीय पुरुष)
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १ आहे.
तसेच आज नगर येथे ३६ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
