संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातुन मिळणार बी. टेक ऑनर्स पदवी:-श्री नितिनदादा कोल्हे…
उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांचा अंतर्भावकोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्त (ऑटोनॉमस ) शिक्षण संस्थेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे चालु शैक्षणिक वर्षापासून विध्यार्थ्यांना बी. टेक या पदवीबरोबरच अधिकची बी. टेक ऑनर्स ही पदवी देण्याची सुविधा संजीवनीने निर्माण करून दिली आहे. यामुळे विध्यार्थ्यांना उद्योग जगतामध्ये नोकऱ्या मिळण्यासाठी चांगला फायदा होणार आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी चालु शैक्षणिक वर्षात बाहेरील राज्यातील […]
Read More