
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज सकाळी प्रजासत्ताक दिना निमित्त गोदावरी नदीमध्ये स्वच्छता अभियान करण्यात आले व अभियाना मध्ये विद्यार्थ्यांनी पन सहभाग नोंदवला ,सौरभ मुंगसे पाटिल,निलेश पाटिल,सोमनाथ पाटिल,गौरव रोकडे प्रज्वल आदिनाथ ढाकणे,महेश गायकवाड,धीरज आहेर,पुष्पक भिंगारदिवे,प्रशिक मोरे व मित्र परिवार…!
मार्गदर्शन:- आदिनाथ ढाकणे.
।।जय गोदामाई जय त्र्यंबकराज ।।
