नाशिक जिल्ह्यास आदिवासी उपयोजनेंतर्गत ५२ कोटी रूपयांचा वाढीव निधी मंजूर-पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी नाशिक:-गतवर्षी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत 298 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजुर करण्यात आला होता, त्याअनुषंगाने 2021-2022 या वर्षासाठी 52 कोटी रुपये वाढीव निधी म्हणजेच 350 कोटी रूपयांच्या निधी मागणीस मा आदिवासी विकास मंत्री यांनी मान्यता दिली आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी […]

Read More

नाशिक जिल्ह्यास आदिवासी उपयोजनेंतर्गत ५२ कोटी रूपयांचा वाढीव निधी मंजूर-पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी नाशिक:-गतवर्षी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत 298 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजुर करण्यात आला होता, त्याअनुषंगाने 2021-2022 या वर्षासाठी 52 कोटी रुपये वाढीव निधी म्हणजेच 350 कोटी रूपयांच्या निधी मागणीस मा आदिवासी विकास मंत्री यांनी मान्यता दिली आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी […]

Read More

नॅशनल अॅथेलॅटिक्स युथ गेम ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाल्या बद्दल फयाज तांबोळी यांचा सत्कार माजी सभापती सुनील पा. देवकर यांच्या हस्ते करण्यात आला…

कोपरगाव प्रतिनिधी:-“आपल्या कोपरगाव तालुक्यातील उत्कृष्ट क्रीडापटू *फयाज पापाभाई तांबोळी रा टाकळीयांचा नॅशनल अँथेलॅटिक्स युथ गेम ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाल्या बद्दल कोपरगाव तालुका पंचायत समिती मा. सभापती सुनील अंबादास पा देवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.“पुढील नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे नेतृत्व फयाज करणार आहे.त्यात आपल्या देशाची मान अभिमानाने नक्की उंचवाल ही […]

Read More

तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करणेसाठी शासनाला प्रस्ताव सादर करू – जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेब…

कोपरगाव प्रतिनिधी राहुरी:-तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करणेसाठी शासनाला प्रस्ताव सादर करू अशी ग्वाही आज अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. राजेंद्र भोसले साहेब यांनी दिले. अहमदनगर जिल्हा महसूल विजय सप्तपदी अभियान दि.७ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२१ ची श्रीरामपूर येथील उत्सव मंगलकार्यालय येथे सुरुवात करताना आयोजित कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य तुकडेबंदी संघर्ष व समन्वय समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस […]

Read More

ज्ञानाचे दान देणाऱ्या गोदावरी नदीकाठी कोकमठाण तीर्थक्षेत्री ब्रह्मलीन संत रामदासी बाबांची अखंड साधना भगवंत भक्तीचे चिरंतन स्मरण करून देणारी असल्याचे प्रतिपादन सरलाबेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले…

कोपरगाव प्रतिनिधी:-ज्ञानाचे दान देणाऱ्या गोदावरी नदीकाठी कोकमठाण तीर्थक्षेत्री ब्रह्मलीन संत रामदासी बाबांची अखंड साधना भगवंत भक्तीचे चिरंतन स्मरण करून देणारी असल्याचे प्रतिपादन सरलाबेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले. रामदासी बाबांच्या 31 व्या पुण्यतिथी निमित्त अखंड राम नाम जप व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता शनिवारी काल्याचे कीर्तनाने झाली त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी महेश गायकवाड यांनी […]

Read More

मातंग समाजाच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक घेऊ:- ना छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-मातंग समाजाच्या शैक्षणिक,सामाजिक व आर्थिक प्रश्न सोडवण्या साठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत बैठक लावू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते मा छगन भुजबळ यांनी दिले.लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष मा रामचंद्र भरांडे व प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची येवला येथे भेट […]

Read More

कोपरगाव काँग्रेस तर्फे संवाद मेळावा व हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव काँग्रेस कमिटी तर्फे शनिवारी काँग्रेस कार्यकर्ता संवाद मेळावा तसेच महिला काँग्रेस तर्फे हळदी कुंकू समारंभाचे यशस्वी आयोजन श्रीगोंद्याचे नेते सहकारमहर्षी शिवाजी बापू नागवडे साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे,जिल्हा काँग्रेस कमिटीचे समनव्यक ज्ञानदेव वाफारे,काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग झावरे,संगमनेर कारखान्याचे व्हाईस चेअरमन गणपतराव सांगळे,जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष तुषार पोटे,कोपरगाव काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन शिंदे,शहराध्यक्ष सुनील […]

Read More

कोपरगाव तालुक्यात महसूल विजय सप्तपदी अभियानाला सुरुवात:- तहसिलदार योगेश चंद्रे यांची माहिती…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यात महसूल विभाग मार्फत तहसिल कार्यालय, कोपरगाव वतीने सर्वसामान्य जनता,शेतकरी यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात महसूल विजय सप्तपदी अभियानाला सुरुवात झाली आहे.पहिल्याच दिवशी मल्हारवाडी येथील शेतजमीन रस्ता अडथळे दूर करुन वहीवाटीसाठी खुला करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली रविवार दि.७ […]

Read More

पिकेल ते विकेल अभियानातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या प्रगत होण्यासाठी मदत:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून पिकेल ते विकेल अभियान हाती घेतले आहे. कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्याचे धोरण निश्चित करून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा उद्देश आहे. शेतकरी गट व फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांचा योग्य समन्वय साधल्यास शेतकऱ्याच्या मालाला शेतकऱ्यांना […]

Read More

येवला तालुका पोलीस स्टेशन इमारतीचे लोकार्पण; गुन्हेच घडू नयेत यासाठी आपला प्रभाव पोलिसांनी निर्माण करावा:-पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि वाईट लोकांवर कारवाई करणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे, ती यशस्वीपणे पार पाडावी तसेच गुन्हेच घडू नयेत त्यासाठी आपला प्रभाव पोलिसांनी निर्माण करावा,असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. आज येवला प्रशासकीय संकुल येथे येवला तालुका पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे […]

Read More