अंजनापुरच्या सरपंचपदी कविता गव्हाणे तर उपसरपंचपदी अशोक गव्हाणे…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील राजकियदृष्या नेहमीच चर्चेत असलेल्या अंजनापुर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कविता अशोक गव्हाणे यांची तर उपसरपंचपदी अशोक आनंदराव गव्हाणे यांची निवड झाली आहे.याठिकाणी बाजार समीतीचे संचालक नानासाहेब गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हेगट-शिवसेना युतीला बहुमत मिळाले आहे.
कविता गव्हाणे यांच्या नावाची सुचना अनिता गव्हाणे यांनी मांडली तर अशोक गव्हाणे यांच्या नावाची सुचना आशाबाई गव्हाणे यांनी मांडली .
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सुर्यकांत थोरात यांनी काम पाहीले त्यांना ग्रामसेवक कार्ले यांनी सहकार्य केले.

फोटो-१ 1कविता गव्हाणे
२)अशोक गव्हाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *