
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २१३६२ झाल्या असुन २९८७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २८५९ आहे तर उपचार सुरू असलेले ७५ आहे व मयत झालेले ४५ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२५ फेब्रुवारी २०२१ देण्यात आला. आज एकुण ११
रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
रॅपिड टेस्ट मधील १ पुढीलप्रमाणे:-
कापड बाजार को.१
खाजगी लॅब मधील ५ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
धारणगाव १
शिंदे वस्ती को. १
कारवाडी २
इंदिरा पथ को. १
कोपरगाव १
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ७ आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले १५ स्वॅब आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गणबोटे यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
