आप्पासाहेब ढुस यांची प्रहार जनशक्ती पक्ष्याच्या श्रीरामपूर विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल देवळाली प्रवरा प्रहार दिव्यांग संघटनेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांची प्रहार जनशक्ती पक्ष्याच्या श्रीरामपूर विधानसभा अध्यक्षपदी निवड झालेबद्दल देवळाली प्रवरा प्रहार दिव्यांग संघटनेचे वतीने त्यांचा सत्कार करतांना राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष मधुकर घाडगे, उपअध्यक्ष विठ्ठल पांडे, तालुका संपर्क प्रमुख रवींद्र भुजाडी, देवळाली प्रवरा दिव्यांग शहर अध्यक्ष व राहुरी तालुका सल्लागार सलीमभाई शेख
देवळाली प्रवरा दिव्यांग चे सचिव राजेंद्र सोनवणे , बाळासाहेब सोनवणे, संदिप बोरसे
टाकळीमिया शाखा उपअध्यक्ष सुरेश दानवे, टाकळीमिया संघटक शंकर कागळे मामा
श्रीरामपुर सुनिल कानडे
आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *