कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.१५ एप्रिल रोजी १८९ कोरोना पॉझिटिव्ह तर अॅक्टिव पेशंट ११७२ तसेच डिस्चार्ज दिलेले १२१ आहेत व मयत झालेले १ आहे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१५ एप्रिल २०२१ आज १२१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ३६० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४० रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १०३ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ४६ रुग्णांचे अहवाल.

शहरी व ग्रामीण अहवाल खालीलप्रमाणे:-

शहरातील रुग्ण पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव – ८
येवला रोड – १
गजानन नगर – ३
दत्त नगर – १
ओम नगर – ४
मोहिनीराज नगर – २
लक्ष्मी नगर – ३
इंदिरा नगर – १
ब्रिजलाल नगर – १
काले मळा -१
साईसिटी – २
शिवाजी रोड – ४
जिजाऊ पार्क – १
अंबिका चौक – १
अंबिका नगर – ४
शारदा नगर – १
निवारा – ७
बाजार तळ – १
श्रद्धा नगर – १
आंबेडकर नगर – २
रेणुका नगर – १
पांडे गल्ली – ४
अन्नपूर्णा नगर – ३
बेट – १
गांधीनगर – १
विवेकानंद नगर – २
सराफ बाजार – १
बागुल वस्ती – १
इंदिरा पथ – २
शिक्षक कॉलनी – १
स्वामी समर्थ नगर – २
सह्याद्री कॉलनी – १
गिरमे चाळ – २

ग्रामीण रुग्ण पुढीलप्रमाणे:-
कोकमठाण – ५
जे. कुंभारी – १
रवंदे – १
मूर्शतपूर – ४
शिंगणापूर – ३
टाकळी – १
माहेगाव देशमुख – ६
चांदेकसारे – ५
माळवाडी – २
गोदावरी – १
पुणतांबा -२
बक्तरपूर – २
सांगावी भुसार – १
वेळापूर – ३
कोळपेवाडी – ३
चासनळी – ४
सुरेगाव – १
हांडेवाडी – ६
धामोरी – ३
मंजूर – १
कान्हेगाव – १
सडे – २
वारी – २
कुंभारी – ३
ब्राम्हणगांव – ५
टाकळी – ४
येसगाव – ३
धारणगाव – २
३ चारी – १
खिर्डी गणेश – २
पोहेगाव – १
मढी – १
संवत्सर – ५
दत्त वाडी – १
कासली – १
दहेगाव – ४
गोधेगाव – १
पढेगाव – २
मनेगाव – १
कान्हेवाडी – १
जे पाटोदा – १
औद्योगिक वसाहत – २
मळेगाव थडी – ३
सोनारी – १
साकरवाडी – २

आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १८९ आहे.
आज नगर येथे ४६९ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच १ मयत कोर्ट रोड को.१ (६० वर्षीय महिला)

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *