महाविकास आघाडी सरकार सर्वांच्यामागे खंबीरपणे उभे:- आ. आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोरोनाच्या कठीण परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार जनतेचे आरोग्य आबाधित राहावे यासाठी धडाकेबाज निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी देखील करीत आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढल्यामुळे रोज हजारो कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असतांना रुग्णवाढीचा आलेख कमी होत नव्हता. त्यामुळे शासनाला नाईलाजास्तव लॉक डाऊनचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे साहजिकच अनेकांचे रोजगार बंद पडले आहे. रिक्षा चालक […]
Read More