
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ६११३२ झाल्या असुन ११७९६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १११०१ आहे तर उपचार सुरू असलेले ५०८ आहे व मयत झालेले १८७ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२८ मे २०२१ आज ५१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ९१३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २५ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ३ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील २५ पुढीलप्रमाण:-
लक्ष्मीनगर १
सुभद्रानगर १
दत्तनगर ५
खिर्डीगणेश ४
तिळवणी १
सांगवीभुसार २
शिवाजी रोड १
एरंडगाव १
शिंगणापूर २
सोनेवाडी १
कोळपेवाडी २
अपेगाव ४
खाजगी लॅबमधील ३ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
खिर्डीगणेश १
कुंभारी २
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २८ आहे.
आज नगर येथे ५६४ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज ३ मयत सावरगाव को. १, सुरेगाव को.१, संजय नगर को.१
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
