कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.३० मे रोजी डिस्चार्ज दिलेले ३९ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ८० आहे तसेच मयत ०० आहेत…
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ६३४४५ झाल्या असुन ११८९४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १११९३ आहे तर उपचार सुरू असलेले ५१२ आहे व मयत झालेले १८९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.३० मे २०२१ आज ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५५८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]
Read More