कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२९ मे रोजी डिस्चार्ज दिलेले ५३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १६ आहे तसेच मयत २ आहेत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ६२३७५ झाल्या असुन ११८१४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १११५४ आहे तर उपचार सुरू असलेले ४७१ आहे व मयत झालेले १८९ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२९ मे २०२१ आज ५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ६८४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १६ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील १६ पुढीलप्रमाणे:-
चैतन्य नगर ३
समतानगर २
संजीवनी ३
वडांगळे वस्ती ३
गोरोबानगर १
वारी १
सांगवीभुसार १
धुळे खेलपट्टी को.१
संवत्सर १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १६ आहे.
आज नगर येथे ५५९ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज २ मयत पढेगाव १, जेऊर कुंभारी १.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *