सदाफुली:- गोरेसर…

कोपरगाव प्रतिनिधी:-झाड फुलांनी बहरुन यावे , म्हणून प्रतीक्षा करते .. उन्हाची धग न मातीतल्या दगड- धोंड्यांना झेलत , वाट काढत से बहरते , माणसाला बहर तात्काळ हवा असतो . ज्याची थांबायची तयारी नाही , तो साधकच नाही आणि हल्ली ही साधक अवस्था डस्टरने मजकूर पुसावा , तशी पुसण्याचाच प्रयत्न होत आहे . गुरुने परवानगी दिल्याशिवाय […]

Read More

आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी गटांना खरिपासाठी विविध बियाणांचे वाटप..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- खरीप हंगामात कोपरगाव तालुक्यासाठी जास्तीत जास्त बियाणे मिळावे यासाठी प्रयत्न करावे असा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला केल्या होत्या. त्या सूचनेनुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सोयाबीन, बाजरी, मका, तूर आदी बियाणांचे वाटप कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकतेच पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने व उपसभापती अर्जुनराव काळे यांच्या […]

Read More

छत्रपतींचा आदेश सकल मराठा समाजासाठी अंतिम:- श्री.सुमित कोल्हे…

कोेपरगांव प्रतिनिधी:-आखिल विश्वाचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे वंशज हे सकल मराठा समाजासाठी सर्वोच्च स्थानी होते, आहे आणि कायम राहतील. मराठा समाज आरक्षण संदर्भात छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी रविवारी (६ जुन) दुर्गदुर्गेश्वर रायगडावर केलेल्या घोषणेबाबत व त्यांच्या संपुर्ण नियोजनात सकल मराठा समाज त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहील व प्रत्येक आंदोलनाला पाठींबा राहील, असे प्रतिपादन […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-राष्ट्रीय सेवा योजना,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे व के.जे.सोमैया कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले,यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस. यादव उपप्राचार्य डॉ. एस. आर. पगारे,राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डाॅ.एस.के.बनसोडे विद्यार्थी विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.८ जुन रोजी डिस्चार्ज दिलेले २७ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १८ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ७२५०७ झाल्या असुन १२१०१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ११५३० आहे तर उपचार सुरू असलेले ३७२ आहे व मयत झालेले १९९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.८ जुन २०२१ आज २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४७९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

सहकार उद्यमीच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या पोर्टलला उत्स्फूर्त प्रतिसाद:-काका कोयटे….

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि सहकार उद्यमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी ‘कॉपशॉप वर्ल्ड` या पोर्टल अंतर्गत उत्पादकांना व्यवसाय वृद्धीसाठी सहकार्य करणार असून अमेझॉन, फ्लिपकार्ट पोर्टल सारखे कॉपशॉप वर्ल्ड सारखे पोर्टल सुरू करून त्यावरून स्थानिक व्यवसाय आणि उत्पादनांची माहिती उपलब्ध करून विक्री करण्यात येणार आहे त्यामुळे एक […]

Read More

मदारी:- गोरेसर…

कोपरगाव प्रतिनिधी:-आपल्याला कुणीतरी मार्गदर्शन करण्यासाठी येईल आणि मग आपण योग्य दिशेने जाऊ.अशी अपेक्षा बाळगण्याचा काळ आता संपलाय । जो तो आपल्यात मस्त आहे .. राज्यकर्ते त्यांच्या राजकारणात दंग आहेत .. शिक्षक आपल्याच चिंतेत … कलावंत आपल्या कलानिर्मितीत दंग आहेत , प्रसार – माध्यमे नवी नवी खुळ निर्माण करण्यात व्यग्र आहेत .. समूहाचा अनुमय करणारे , […]

Read More

कोपरगाव शहरातील विदयुत पुरवठा सुरळीत करा,अन्यथा आंदोलन छेडण्याचा भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चाचा इशारा..!!

कोपरगाव प्रतिनीधी:-कमी – अधिक होणा-या विदयुत दाबामुळे गेल्या दोन महिन्यापासुन वीजपुरवठा विस्कळीत होत आहे, या गोंधळामुळे नागरीकांना मनस्ताप सहन करावा लागत असुन घरातील विविध विदयुत उपकरणांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे, त्यातच वीज विभागाच्या कार्यालयाकडुन विदयुत पुरवठा कट करण्याची मोहीम राबविली जात आहे. ही अन्यायकारक मोहिम थांबवुन वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा भारतीय जनता पार्टी, युवा […]

Read More

सर्वसामान्य नागरिकांसह छोटे-मोठे व्यावसायिक व व्यापारी असोसिएशनचे मोलाचे सहकार्य; जिल्ह्यासह कोपरगाव तालुका पहिल्याच टप्प्यात अनलॉक झाल्याचे समाधान:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढत असलेला संसर्ग रोखण्यासाठी मागील ५४ दिवसांपासून करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात मागील वर्षीचा अनुभव पाहता लॉकडाऊन कधी संपणार अशी सर्व सामान्यांना चिंता पडली होती. मात्र कोपरगाव तालुक्यातील सर्व सामान्य नागरिक, छोटे-मोठे व्यापारी व व्यापारी असोसिएशन यांनी केलेल्या मोलाच्या सहकार्यातून जिल्ह्यासह कोपरगाव तालुका पहिल्याच टप्प्यात अनलॉक झाल्याचे समाधान वाटत असल्याचे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.७ जुन रोजी डिस्चार्ज दिलेले ३४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १७ आहे तसेच मयत १ आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ७१५८८ झाल्या असुन १२०८३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ११५०३ आहे तर उपचार सुरू असलेले ३८१ आहे व मयत झालेले १९९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.७ जुन २०२१ आज ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४६४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १७ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More