कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.७ जुन रोजी डिस्चार्ज दिलेले ३४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १७ आहे तसेच मयत १ आहेत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ७१५८८ झाल्या असुन १२०८३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ११५०३ आहे तर उपचार सुरू असलेले ३८१ आहे व मयत झालेले १९९ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.७ जुन २०२१ आज ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ४६४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १७ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील १७ पुढीलप्रमाणे:-
संजीवनी १
येसगाव १
खडकी १
वाकडी १
वडगाव २
चासनळी १
कोळपेवाडी २
बपतारा १
कान्हेगाव १
सोनेवाडी २
डाऊच २
पोहेगाव १
मढी १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १७ आहे.
आज नगर येथे ४१९ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज १ मयत
कारवाडी को.१

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *