कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.८ जुन रोजी डिस्चार्ज दिलेले २७ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १८ आहे तसेच मयत ०० आहेत…

कोपरगाव

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ७२५०७ झाल्या असुन १२१०१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ११५३० आहे तर उपचार सुरू असलेले ३७२ आहे व मयत झालेले १९९ आहे.

कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.८ जुन २०२१ आज २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 
आज एकूण तब्बल ४७९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १४ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ३ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील १४ पुढीलप्रमाणे:-
खडकी २
जेऊरपाटोदा १
सुरेगाव ३
धोत्रे ३
वारी २
सोनेवाडी १
अपेगाव २
तर नगर येथील १ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
समतानगर १
खाजगी लॅबमधील ३ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
सुभाषनगर को.१
खिर्डीगणेश १
करंजी १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १८ आहे.
आज नगर येथे ४४० स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.

सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर  यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.


सध्या परिस्थिती चांगली  होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *