संजीवनी बी. फार्मसीचे १० विद्यार्थी नाईपर-जेईई परीक्षेेत यशस्वी-श्री अमित कोल्हे..!
राष्ट्रीय पातळीवर संजीवनीच्या महेश जावळेचा ५८ वा रॅन्क..! कोपरगांव प्रतिनिधी:-नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ फार्मास्यिुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (नाईपर) या संस्थेने बी. फार्मसी नंतर पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी घेतलेल्या नाईपर-जेईई २०२१ या प्रवेश पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यात संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाचे १० विद्यार्थी ऑल इंडिया रॅन्क मध्ये चमकले असुन महेश परसराम जावळे याने संपुर्ण […]
Read More