बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे आकाश नागरे यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश:- तुषार पोटे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- दि.२३ सप्टेंबर रोजी टिळक भवन मुंबई येथे राज्याचे लोकनेते महसूल मंत्री आदरणीय ना.बाळासाहेब थोरात साहेब व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब,अ.नगर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे,अ.नगर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे यांच्या उपस्थितीत कोपरगाव तालुक्यातील लोककल्याणाचा वसा असलेले स्वर्गीय लहानुभाऊ नागरे यांचे नातू आकाश नागरे व कार्यकर्त्यांचा कॉंग्रेस पक्षात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश झाला त्या

,प्रसंगी कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे,शहराध्यक्ष सुनील साळुंके,किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय जाधव,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीजय चांदगुडे व तालुक्यातील कॉंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
कोपरगाव काँग्रेस कमिटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *