
कोपरगाव प्रतिनीधी:-
दुःखात हि जनसेवा करणारे अवलिया विनोदभाऊ राक्षे हे कोपरगावचे खरे नायक आहे.


अगदी राजकारणाच बाळकडु मिळालं असलं तरी जिवनात शुन्यातुन स्वताच अस्तित्व निर्माण करत
निर्व्यसनी राहत अनेक युवकांची मिळुन सनी ग्रुप हि संघटना उभारून संघटीत करत अनेकांना संकटात मदतीला धावणारे अस खुप आहे लिहण्या जोग पण ते शब्दात हि मांडण शक्य नाही.
पण एवढं बोलता येईल अल्प आजाराने भाऊ गेला ते दुःख उराशी ताज असतांनाच समाज सेवेच व्रतात सुख दुःख बाजुला ठेऊन अभिनेता सोनु सुद यांच्या कडुन गरीब मुलांना दहा लाख रूपयांचे मोबाईल वाटप केले.

अश्या युवकांचा कोपरगावकरांना सार्थ अभिमान आहे.
