
कोपरगाव प्रतिनिधी राहुरी:-
देवळाली प्रवरा विविध कार्य सेवा सह सोसायटी च्या चेअरमन पदी राजेंद्र विठ्ठल ढुस यांची निवड झाले बद्दल त्यांचा सत्कार करताना

आंतरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढुस, राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामचंद्र काळे, देवळाली प्रवरा शिवसेना शहर प्रमुख सुनील कराळे, योग प्रशिक्षक किशोर थोरात, डॉ. केमिस्ट चे चेअरमन डॉ. विलास पाटील, पत्रकार शिवाजी घाडगे, प्रथितयश व्यापारी मुनिर भाई शेख, डोंगरे मामा आदी.
