डॉ.अमोल अजमेरे व डॉ. रविंद्र गायकवाड यांची गरुडझेप 15 वर्षापासून कार्यरत असलेले बाल रोग व नवजात शिशु तज्ञडॉक्टर अमोल अजमेरे यांच्या तीर्थंकर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चे उद्घाटन…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
शहरात गेल्या 15 वर्षापासून कार्यरत असलेले बाल रोग व नवजात शिशु तज्ञडॉक्टर अमोल अजमेरे यांच्या तीर्थंकर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चे आज रविवार दिनांक 7 रोजी सायंकाळी पाच वाजता अजमेरे कॉलनी छत्रपती संभाजी चौक येथे उद्घाटन होत आहे

नव्याने सुरू होत असलेल्या या रुग्णालयात सुसज्य अतिदक्षता विभाग मेडिकल नर्सिंग होम सेंट्रल मॉनिटरिंग ऑक्सिजन सिस्टीम मल्टी पँरामॉनिटर्स डीलक्स व सेमी रूम इन्फ्युजन पंप अत्याधुनिक व्हेंटिलेटर एक्स-रे विभाग सुविधा संगणकीय ईसीजी मेडिकल स्टोअर पॅथॉलॉजी लॅब आदी सोयी सुविधा येथे रूग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अशी माहिती डॉक्टर अमोल अजमेरे डॉक्टर रवींद्र गायकवाड यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *