डॉ. अमोल अजमेरे व डॉ. रविंद्र गायकवाड यांच्या तीर्थंकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे उद्घाटन प्रसंगी आमदार आशुतोष काळें यांनी भावि वाटचालीस पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या….
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव मधील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.अमोल अजमेरे व जनरल फिजिशियन डॉ.रवींद्र गायकवाड यांच्या तीर्थंकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटपलचे उदघाटन कोपरगाव तालुक्याचे युवा आमदार आशुतोष काळे व मान्यवरांच्या हस्ते पार पडले. प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.अमोल अजमेरे व जनरल फिजिशियन डॉ.रवींद्र गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज चौका जवळ एकवीस खाटांचे सुसज्य रुग्णालय उभारले असुन त्यात अतिदक्षता विभाग,मेडिकल […]
Read More