
तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २१७३६ झाल्या असुन ३१४९ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३००६ आहे तर उपचार सुरू असलेले ९५ आहे व मयत झालेले ४८ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ९ मार्च २०२१
डिस्चार्ज दिलेले १० आहेत.
आज एकुण ३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १६ रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील ६ रुग्णांचे अहवाल.
रॅपिड टेस्ट मधील १ जण पुढीलप्रमाणे:-
करंजी १
खाजगी लॅब मधील ६ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
मार्केट यार्ड को. १
शिंगणापूर १
निवारा को. १
बालाजी अंगण को. १
संवत्सर १
पोहेगाव १
नगर येथील स्वॅबपैकी १६ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव ५
करंजी ५
सडे ३
निवारा को. १
वारी १
टाकळी १
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह २३ आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले ३३ स्वॅब आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
