जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करा आणि पंधरा दिवसात कार्यवाहीचा अहवाल सादर करा:- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- नागरिकांना शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणी वेळेत सुटल्या पाहिजेत. सर्व विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांनी नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलणे योग्य नाही. अडचणी घेवून येणाऱ्या नागरीकांचे प्रश्न समजावून घेवून त्यांचे प्रश्न सोडवा एकाच कामासाठी त्यांना वारंवार चकरा मारायला लावू नका. जोपर्यंत समस्या सुटत नाही तोपर्यंत पाठपुरावा करा आणि पंधरा दिवसात केलेल्या कार्यवाहीचा […]
Read More