के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंचे शालेय कुस्ती स्पर्धेत नेत्रदीपक यश…
कोपरगाव प्रतिनिधी:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अहिल्यानगर जिल्हा क्रीडा परिषद , जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर ,कोपरगाव तालुका क्रीडा समिती व आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 01/09/2025 रोजी शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन आत्मा मालिक कुस्ती केंद्र येथे करण्यात आले होते. तेथील स्पर्धेत के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू दिलीप […]
Read More