गौतम पब्लिक स्कूलमध्ये देशाचा नकाशा साकारतहिंदी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी दिला एकात्मतेचा संदेश..
कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूल मध्ये १४ सप्टेंबर हा राष्ट्रीय हिंदी दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी हिंदी दिनानिमित आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेची बैठक व्यवस्था शाळेच्या भव्य प्रांगणात आपल्या भारत देशाच्या नकाशाची भव्य प्रतिकृती व हिंदी नामफलक साकारत करण्यात आली होती.संपूर्ण राज्यात गौतम पब्लिक स्कूल […]
Read More