जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत गौतमच्या मुलींचा विजय; विभागीय स्पर्धेत गौतमच्या मुलींचा संघ करणार जिल्ह्याचे नेतृत्व…
कोपरगाव प्रतिनिधी :-कोळपेवाडी वार्ताहर :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर आयोजित जिल्हास्तरीय मुलींच्या शालेय हॉलीबॉल स्पर्धा दिनांक १० ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर येथे पार पडली. गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींच्या १४ वर्षाखालील संघाने संपूर्ण स्पर्धेत आपले वर्चस्व राखून हि स्पर्धा जिंकली. स्पर्धेत खेळतांना गौतमच्या मुलींनी उपांत्यपूर्व सामन्यात कर्जत संघाचा सरळ सेटमध्ये २५-१३ असा पराभव केला तर उपांत्य […]
Read More