





कोपरगाव प्रतिनिधी:-
नेपाळ सरकारतर्फे आमंत्रित ३ दिवसीय कॉन्फरेन्स मध्ये तेथील सरकारी डॉक्टर्स ना पाच लेक्चर्स ,पंचकर्म डेमो ,सरकार तर्फे डॉ श्री रामदास आव्हाड सर यांचा सन्मान करण्यात आला (सोबत डॉ साहेबांची कन्या डॉ रिद्धी ने हि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रथमच व्याख्यान दिले.
जय आयुर्वेद जय गोदामाई जय त्र्यंबकराज




